प्रधानमंत्री पीक विमाचा लाभ घेण्यासाठी फक्त 1 दिवस उरला, नोंदणी कशी करायची ते जाणून घ्या
प्रधानमंत्री पीक विमा: पीक नुकसान भरपाईसाठी पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आणखी एक दिवस शिल्लक आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी आणि आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी पीक विम्यासाठी नोंदणी कशी करू शकतात हे जाणुन घ्या.. शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार पंतप्रधान पीक विमा … Read more