BSNL Recharge Plan: BSNL ने सादर केली नवीन रिचार्ज ऑफर, 60 दिवसांत मिळणार 120GB डेटा
BSNL Recharge Plan: BSNL ने कोट्यावधी मोबाईल वापरकर्त्यांना आनंद दिला आहे. सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नवीन वर्षाची एक उत्तम ऑफर सादर केली आहे. BSNL ने एक नवीन रिचार्ज प्लॅन आणला आहे ज्यामध्ये ग्राहकांना दीर्घ Validity, मोफत कॉलिंग आणि भरपूर डेटा दिला जात आहे. विशेष म्हणजे या फायद्यांसाठी फारच कमी पैसे खर्च करावे लागतील. … Read more