आता Hero Splendor Plas मध्ये मिळतील इतके प्रीमियम फीचर्स, देईल 80 किमी प्रति लिटर मायलेज
Hero Splendor Plas: Hero Splendor ही Hero Motocorp ची सर्वाधिक पसंतीस उतरलेली मोटरसायकल आहे. Hero Motocorp ही भारतातील एक विश्वासार्ह आणि प्रगत तंत्रज्ञान असलेली मोटरसायकल उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. त्यांच्या मोटरसायकलींना विश्वासार्ह कामगिरी, परवडणारी किंमत आणि इंधन कार्यक्षमतेसाठी प्रसिद्धी आहे. Hero Splendor Plus ही खास मोटरसायकल ग्राहकांमध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे लोकप्रिय झाली आहे. … Read more