Hero ने 165Km रेंजसह Hero Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटर केली लाँच, किंमत आहे खूप कमी
Hero Vida V2 Electric Scooter: Hero MotoCorp ही भारतातील अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनी असून तिची Vida V2 इलेक्ट्रिक स्कूटर सध्या भारतीय बाजारात चांगलीच पसंतीस उतरली आहे. ही स्कूटर Hero MotoCorp च्या Vida सब-ब्रँड अंतर्गत लॉन्च करण्यात आली असून तिच्या डिझाइन, परफॉर्मन्स आणि आधुनिक फीचर्समुळे ती इतर स्पर्धकांपेक्षा वेगळी ठरते. चला जाणून घेऊया Vida V2 स्कूटरची … Read more