धमाकेदार फिचर्ससह Hero लवकरच Hero Xoom 160 स्कूटर करणार लाँच
Hero Xoom 160: भारतीय स्कूटर बाजारपेठेत Hero Xoom 160 लवकरच धमाकेदार एन्ट्री करणार आहे. Hero Motocorp ही भारतातील अग्रगण्य दुचाकी उत्पादक कंपनी असून, त्यांच्या आगामी मॅक्सी स्कूटरबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ही स्कूटर Yamaha Aerox 155 ला थेट टक्कर देईल. आकर्षक डिझाइन आणि दमदार परफॉर्मन्सच्या उत्कृष्ट मिलाफामुळे Xoom 160 भारतीय स्कूटरप्रेमींना नक्कीच आकर्षित करेल. Hero … Read more