माझी लाडकी बहीण योजना 3 ते 4 महिन्यात बंद होणार? महिलांना मिळणार नाही लाभ
माझी लाडकी बहीण योजना: माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत, महाराष्ट्र सरकारने नुकताच राज्यातील लाखो महिलांच्या बँक खात्यात 3,000 रुपयांचा हप्ता वर्ग केला आहे. 3,000 रुपयांची रक्कम मिळाल्यानंतर महिलांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान, या योजनेबाबत एक वाईट बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या 3 ते 4 महिन्यात ही योजना बंद होणार आहे. माझी … Read more