Lava Blaze Duo 5G झाला लाँच, किंमत आहे फक्त एवढीच
Lava Blaze Duo 5G: Lava Blaze Duo 5G लाँच झाला आहे. स्वदेशी कंपनीचा हा स्वस्त फोन ड्युअल स्क्रीनसह लाँच झाला आहे. फोनमध्ये 16GB पर्यंत रॅमसह अनेक शक्तिशाली फिचर्स आहेत. हा फोन चिनी कंपन्यांसाठी मोठे आव्हान बनू शकतो. Lava ने भारतात ड्युअल स्क्रीन असलेला आणखी एक स्वस्त स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Lava चा हा फोन 8GB … Read more