Mazhi Ladki Bahin Yojna Form Pending Problem | माझी लाडकी बहीण योजना फॉर्म
Mazhi Ladki Bahin Yojna Form Pending Problem: महाराष्ट्र शासनाने नुकतीच राज्यातील महिलांसाठी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत राज्यातील महिलांना दरमहा ₹ 1500 मिळणार आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील सुमारे 80 लाख महिलांनी अर्ज भरले आहेत. माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म महाराष्ट्र राज्यातील महिलांनी नारी शक्ती दूत ॲपद्वारे भरला आहे. फॉर्म … Read more