Nothing कंपनी करणार मोठा धमाका, नवीन फिचर्ससह लाँच करणार Nothing Phone 3
Nothing Phone 3: Nothing भारतीय बाजारपेठेत नवा स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारीत आहे. Nothing लवकरच भारतीय बाजारपेठेत Nothing Phone 3 सिरीज सादर करणार आहे. या सीरिजमध्ये तीन स्मार्टफोन लॉन्च केले जाऊ शकतात. याविषयी सविस्तर माहिती जाणुन घेऊयात.. स्मार्टफोन मार्केटमध्ये पारदर्शक डिझाइनसह आपला ठसा उमटवणारी आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Nothing पुन्हा एकदा मोठा गाजावाजा करण्याच्या तयारीत आहे. … Read more