Ola S1 Z सर्वात स्वस्त किंमत आणि Removable बॅटरी फिचर्ससह झाली लाँच
New Ola S1 Z: Ola Electric ही भारतातील अग्रगण्य इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी असून, त्यांनी अलीकडेच Ola S1 Z इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. शहरी प्रवाशांसाठी डिझाइन करण्यात आलेली ही स्कूटर परवडणाऱ्या किमतीत उत्कृष्ट फीचर्ससह उपलब्ध आहे. S1 Z स्कूटर कंपनीच्या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, शाश्वतता, आणि परवडणाऱ्या किमतीबाबतच्या वचनबद्धतेचे उत्तम उदाहरण आहे. जर तुम्ही परवडणाऱ्या किमतीत … Read more