Xiaomi Pad 7 दमदार फीचर्ससह भारतात लाँच झाला, किंमत घ्या जाणून
Xiaomi Pad 7: शाओमीने भारतात आपला मध्यम बजेटचा टॅबलेट लाँच केला आहे. Xiaomi Pad 7 मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7+ Gen 3 प्रोसेसरसह अनेक शक्तिशाली फिचर्स देण्यात आली आहेत. कंपनीने या टॅबलेटसोबत पेन आणि कीबोर्ड कव्हर देखील लाँच केले आहे. Xiaomi Pad 7 भारतात लाँच झाला आहे. चिनी ब्रँडचा हा मध्यम बजेट टॅबलेट अनेक आश्चर्यकारक फिचर्सनी … Read more