Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ झाले लाँच, किंमत आणि ऑफर्स जाणून घ्या
Realme 14 Pro Series: Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ भारतात लाँच झाले आहेत. हे दोन्ही Realme फोन गेल्या वर्षी लाँच झालेल्या Realme 13 Pro आणि Realme 13 Pro+ ची जागा घेतील. कंपनीने फोनमध्ये अनेक मोठे अपग्रेड केले आहेत. या स्मार्टफोन्स बद्दल आणखी जाणुन घेऊयात.. Realme ने 2025 ची सुरुवात त्यांच्या मध्यम बजेट नंबर … Read more