मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्याची तारीख वाढवली, पहा पूर्ण बातमी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारने 28 जून रोजी अंतरिम अर्थसंकल्पात सुरू करण्याची घोषणा केली होती,

या योजनेद्वारे राज्यातील महिलांना दरमहा ₹ 1500 दिले जातील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून आतापर्यंत राज्यातील 1.6 कोटी महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते मिळाले आहेत.

या योजनेत 2 कोटींहून अधिक महिलांनी अर्ज केले आहेत,

दिवसेंदिवस माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जांची वाढती संख्या पाहता,

सरकार त्याची अंतिम तारीख वाढविण्याचा विचार करत आहे.